रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल १,१३६ टन कलिंगडची आवक झाली आहे. ...
गेल्या १० ते १२ वर्षात राजापुरी हळदीला सहा ते १० हजारांपर्यंत दर मिळाला होता. पण, यावर्षीचा हळदीचा हंगाम सुरू झाल्यापासून भाववाढीची झळाळी मिळाली. मागील आठवड्यात सरासरी १९ हजार ३५० ते २७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली आहे. ...
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी हळदीला या वर्षातील सर्वोच्च १५ हजार ३७७ रुपये भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना 'अच्छे दिन' येत आहेत. ...
गेल्या काही महिन्यात कांद्याचे भाव स्थिर पाहायला मिळाले. मात्र, आता गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात (दि. ६) ला कांद्याला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव म ...
यंदा पर्यावरणाने साथ दिल्याने हवामान शुद्ध राहिले. परिणामी बेदाणा चांगल्या पद्धतीचा बाजारात विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी झालेल्या बेदाणा बाजारात ४०० रुपये किलोप्रमाणे ६६० किलो बेदाणा विक्री झाली. ...
महाशिवरात्रीला असलेल्या उपवास निमित्त काकडीला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये काकडीला काय मिळाला बाजारभाव चला जाणून घेऊया. ...
ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो. ...