राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. Read More
सातारा येथील आयटीआय कॉलेजमध्ये मतदान शांततेत सुरू असताना त्याठिकाणी साडेअकरा वाजता बाजार समितीचे दोन कर्मचारी असल्यावरून स्वाभिमानीने जोरदार आक्षेप घेतला. ...