बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे

By चुडामण.बोरसे | Published: April 30, 2023 01:45 PM2023-04-30T13:45:29+5:302023-04-30T13:45:43+5:30

महाविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या आहेत.

The panel led by Eknath Khadse won the Bodwad Bazar Committee; Gulabrao Patal won the Dharangaon Bazar Committee | बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे

बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे

googlenewsNext

जळगाव : बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८पैकी १६ जागांवर आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विजय मिळवला आहे. 

दुसरीकडे धरणगाव  बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री  गुलाबराव पाटील व भाजपा प्रणित आणि राष्ट्रवादीचा एक गट यांच्या पॅनेलने १२  जागा जिंकल्या आहेत,  तर महाविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या आहेत.

Web Title: The panel led by Eknath Khadse won the Bodwad Bazar Committee; Gulabrao Patal won the Dharangaon Bazar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.