लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

Apmc election, Latest Marathi News

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. 
Read More
APMC Election: मनमाड बाजार समितीचा निकाल हाती; अपक्षाने खातं उघडलं, शिंदे गटाला १ जागा - Marathi News | Manmad Bazar Committee Result Handed; Independent opened account, 1 seat for Shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड बाजार समितीचा निकाल हाती; अपक्षाने खातं उघडलं, शिंदे गटाला १ जागा

पहिल्या फेरीत हमाल मापारी गटात अपक्ष उमेदवार मधुकर उगले यांनी सोळा मतांनी विजय मिळवला असून त्यांना एकूण ७४ मते मिळाली आहे. ...

लातूर जिल्ह्यात भाजप ५ तर महाविकास आघाडीचे ५ बाजार समित्यांवर वर्चस्व - Marathi News | In Latur district, BJP dominates 5 market committees while Mahavikas Aghadi dominates 5 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात भाजप ५ तर महाविकास आघाडीचे ५ बाजार समित्यांवर वर्चस्व

अहमदपूरमध्ये फेरमतमोजणी... ...

मौदात भाजप-राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा दे धक्का, आ. टेकचंद सावरकर यांच्या गटाचे पानीपत - Marathi News | Congress gives a shock to the BJP-NCP alliance, Panipat of Tekchand Savarkar's group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौदात भाजप-राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा दे धक्का, आ. टेकचंद सावरकर यांच्या गटाचे पानीपत

18 पैकी 16 जागा जिंकत काँग्रेसचा एकतर्फी विजय ...

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व; 18 जागांपैकी 15 जागांवर विजय - Marathi News | BJP dominates Ulhasnagar Agricultural Produce Market Committee; won 15 out of 18 seats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व; 18 जागांपैकी 15 जागांवर विजय

तीन जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे. ...

आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुत्राला विजयाचा उन्माद; कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | MLA Prakash Solanke's son has won but brutally beaten party worker, video goes viral... | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुत्राला विजयाचा उन्माद; कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

वीरेंद्र सोळंके विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्याने त्यांना हार घातला. हार घातल्यामुळे वीरेंद्र सोळंके नाराज झाले आणि त्यांनी मारहाण केली. ...

APMC Election Result 2023 : 'इथे गद्दारीला स्थान नाही...', कृ.उ.बा.स. निवडणुकांच्या निकालावरुन आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Aditya Thackeray on Maharashtra APMC Election Result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इथे गद्दारीला स्थान नाही...', कृ.उ.बा.स. निवडणुकांच्या निकालावरुन आदित्य ठाकरेंची टीका

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. ...

धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम - Marathi News | mahavikas aghadi continued to dominate the dhule bazar committee | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम

भाजपचे खासदार डॉ. भामरे प्रणित पॅनलला अवघ्या दोन जागा ...

मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान - Marathi News | manmad got 98 35 percent voter turnout barring minor controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान किरकोळ बाचाबाची सोडता शांततेत पार पडले. ...