लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्वय नाईक

अन्वय नाईक, मराठी बातम्या

Anvay naik, Latest Marathi News

अन्वय नाईक कॉन्कोर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक होते. नाईक यांनी गोस्वामी आणि फिरोज शेख आणि नितीश सारडा या दोघांना 40.40 कोटी रुपयांचे थकबाकी न भरल्याचा आरोप नोंदविला. नाईक आणि त्याची आई कुमुद नाईक हे अलिबागच्या कवीर गावात त्यांच्या घरी मृत अवस्थेत आढळले
Read More
रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी - Marathi News | Republic of India editor Arnab Goswami sent to Taloja jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

Arnab Goswami News : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. ...

अन्वय नाईकांच्या पत्नी, मुलीचे 'ते' फोटो व्हायरल; वरुण सरदेसाई भाजपावर संतापले - Marathi News | Anvay Naik's wife, daughter's personal photo goes viral; Varun Sardesai is angry on BJP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन्वय नाईकांच्या पत्नी, मुलीचे 'ते' फोटो व्हायरल; वरुण सरदेसाई भाजपावर संतापले

Anvay Naik Suicide: सतिश निकम नावाच्या अकाऊंटवरून आज्ञा अन्वय नाईक यांचे इन्स्टाग्रामवरील फोटोंचे स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचेही फोटो आहेत. ...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना जामीन की कोठडीच?; जोरदार युक्तिवाद सुरू - Marathi News | Arnab Goswami: Arnab Goswami will get bail or in jail ?; Strong arguments continue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना जामीन की कोठडीच?; जोरदार युक्तिवाद सुरू

Arnab Goswami : आज सुनावणी पूर्ण न झाल्यास पुढची सुनावणी दिवाळी सुटीनंतर २३ नोव्हेंबरला ठेवू, न्या. शिंदेंनी वकील अगरवालांना सांगितले. ...

Arnab Goswami: मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Arnab Goswami: Anvay Naik, BJP MLA Ram Kadam Detained by police for agitation in front of Mantralaya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Arnab Goswami Arrested, BJP MLA Ram Kadam News: सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे. अर्णब गोस्वामींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय असं त्यांनी सांगितले. ...

अर्णबच्या ‘कोठडी’साठी पोलीस सत्र न्यायालयात, शनिवारी सुनावणी हाेणार - Marathi News | Police Sessions Court for Arnab's 'custody' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अर्णबच्या ‘कोठडी’साठी पोलीस सत्र न्यायालयात, शनिवारी सुनावणी हाेणार

Arnab goswami : अर्णब गाेस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी हाेणार आहे. त्यामुळे गाेस्वामी यांना न्यायालयीन काेठडीतच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. ...

न्यायालयीन काेठडीत मिळतेय अर्णब गाेस्वामी यांना सामान्य वागणूक, साधेच जेवण - Marathi News | Arnab Goswami gets normal treatment, simple meal in court | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्यायालयीन काेठडीत मिळतेय अर्णब गाेस्वामी यांना सामान्य वागणूक, साधेच जेवण

Arnab Goswami : कारागृहाच्या नियमांनुसारच गाेस्वामी यांना वागणूक दिली जात आहे. काेविडच्या नियमांमुळे नातेवाइकांच्या मुलाखतीही बंद केल्या आहेत. ...

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दीर्घकाळ सुनावणी, खटल्याकडे लागल्या सर्वांच्याच नजरा  - Marathi News | Anvay Naik suicide case: For the first time in the history of the district, a long hearing, all eyes were on the case. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दीर्घकाळ सुनावणी, खटल्याकडे लागल्या सर्वांच्याच नजरा 

Anvay Naik suicide case: अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका रायगड पाेलिसांनी अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्यावर ठेवला आहे. ...

Anvay Naik Suicide: अन्वय नाईक आत्महत्येला वेगळं वळण?; माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | Arnab Goswami: Anvay Naik Suicide Turn Differently?; Former MP Nilesh Rane expressed doubts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anvay Naik Suicide: अन्वय नाईक आत्महत्येला वेगळं वळण?; माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केली शंका

Arnab Goswami Arrested, Nilesh Rane Question on Anvay Naik Suicide News: नेहमीप्रमाणे सोयीचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही असा टोलाही निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला. ...