भारतीय संघात दुफळी... कॅप्टन कोहली अन् रोहित असे दोन गट... रोहितनं अनुष्काला केलं अनफॉलो... त्यावर अनुष्कानं दिलेलं उत्तर... वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा वायफळ होत्या हे सोमवारी स्पष्ट झाले... ...
अनुष्काने काही काळ ब्रेक घेतला. याचकाळात अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. आत्तापर्यंत अनुष्काने या चर्चांवर काहीही खुलासा केला नव्हता. पण अखेर तिने चुप्पी सोडली. केवळ इतकेच नाही तर प्रेग्नंसीच्या बातम्यांवर ती जाम संतापली. ...