लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

Virat Kohli: "यापेक्षा जास्त काही मागत नाही...", 'बापमाणूस' विराटने देवाचे मानले आभार! - Marathi News | Virat Kohli thanked God by sharing a picture with his wife Anushka Sharma and daughter Vamika | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"यापेक्षा जास्त काही मागत नाही...", 'बापमाणूस' विराटने देवाचे मानले आभार!

विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींना तोडीस तोड आहे विराटची वहिनी, स्टाइलमध्ये अनुष्कालाही देते टक्कर - Marathi News | In terms of glamour, Virat's sister-in-law rivals Anushka in terms of style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींना तोडीस तोड आहे विराटची वहिनी, स्टाइलमध्ये अनुष्कालाही देते टक्कर

Virat Kohli Family: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा स्टाइलच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही आहे. विराटच्या मोठ्या भावाचं नाव विकास कोहली आहे. तर वहिनीचं नाव चेनता कोहली आहे. चेतना कोहली स्टाइलच्या बाबतीत कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही ...

Virushka : विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | virat-anushka-and-vamika-holidaying-in-vrindavan-vamika-cute-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल

विराट कोहलीने त्याच्या सुट्ट्या पूर्णपणे खाजगी ठेवल्या आहेत. मात्र तरी विरुष्काच्या मुलीचा म्हणजेच वामिकाचा एक गोड व्हिडिओ समोर आला आहे. ...

सरसों का साग- मक्के की रोटी! अनुष्का शर्माचा हा फेवरिट मेन्यू, हिवाळ्यात करायलाच हवा असा पौष्टिक बेत - Marathi News | Anushka Sharma's favorite menu, Sarsonka saag and makke ki roti, How to make sarson da saag? Special recipe by Kunal Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सरसों का साग- मक्के की रोटी! अनुष्का शर्माचा हा फेवरिट मेन्यू, हिवाळ्यात करायलाच हवा असा पौष्टिक बेत

Sarson da Saag Recipe: सरसोंका साग आणि मक्के की रोटी! या अस्सल पंजाबी जेवणाची खरी मजा थंडीच्या दिवसांतच आहे. अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma's favorite menu) नुकताच या पदार्थाचा आस्वाद घेतला असून तुम्हालाही खावं वाटत असेल तर ही बघा एक फक्कड रेसिपी. ...

अशनीर ग्रोव्हरने विराट कोहलीसह अनुष्कालाही केलं रिजेक्ट; कारण जाणून घेतल्यानंतर त्यांनीही केलं कौतुक! - Marathi News | Ashneer Grover Once Rejected Cricketer Virat Kohli and Actress Anushka Sharma As Brand Ambassador | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अशनीरने कोहलीसह अनुष्कालाही केलं होतं रिजेक्ट; कारण समजल्यानंतर त्यांनीही केलं कौतुक!

अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) शार्क टँक इंडियापासून (Shark Tank India) चर्चेत आले होते. यामध्ये ते शार्क म्हणजेच जज म्हणून सहभागी झाले होते. ...

Virat Kohli Anushka Sharma: क्रिकेटपासून दूर...विराट आणि अनुष्काने गाठले वृंदावन; कोहली कुटुंबाचे Photo व्हायरल... - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma: Virat and Anushka reach Vrindavan; Viral photo of Kohli family | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपासून दूर...विराट आणि अनुष्काने गाठले वृंदावन; कोहली कुटुंबाचे Photo व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. ...

PHOTOS : ‘ही’ बनणार अनुष्का शर्माची वहिनी, तृप्तीने ऑफिशिअल केलं कर्णेश शर्मासोबतचं नातं - Marathi News | Qala Actress Tripti Dimri Dating Anushka Sharma Brother Karnesh Sharma Shares Romantic Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘ही’ बनणार अनुष्का शर्माची वहिनी, तृप्तीने ऑफिशिअल केलं कर्णेश शर्मासोबतचं नातं

Tripti Dimri Dating Anushka Sharma Brother Karnesh Sharma : अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा सध्या एका अभिनेत्रीला डेट करतोय आणि दोघांनी खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री कोण तर तृप्ती डिमरी. ...

अनुष्का पती विराट कोहली आणि लेक वामिकासोबत दुबईत करणार नवीन वर्षाचं स्वागत, फोटो व्हायारल - Marathi News | Anushka Sharma Virat kohli are enjoying new year 2023 in dubai with vamika see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का पती विराट कोहली आणि लेक वामिकासोबत दुबईत करणार नवीन वर्षाचं स्वागत, फोटो व्हायारल

सध्या हे स्टार कपल नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लेकीसह दुबईमध्ये आहे. ...