लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा, मराठी बातम्या

Anushka sharma, Latest Marathi News

Video: विराट कोहलीला घरी बसून काय काय करावं लागतंय? अनुष्का घेतेय मजा! - Marathi News | I spotted .... A Dinosaur on the loose, Anushka Sharma Share funny video of Virat kohli svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराट कोहलीला घरी बसून काय काय करावं लागतंय? अनुष्का घेतेय मजा!

विराट-अनुष्का हे कपल नेहमी चर्चेत राहणारे आहे. लॉकडाऊनमुळे या दोघांना लग्नानंतर प्रथमच एवढा वेळ सोबत घालवण्याची संधी मिळाली आहे. ...

युजर्स संतापले; म्हणाले, ‘पाताल लोक’ वर बहिष्कार टाका, अनुष्का माफी माग!! - Marathi News | paatal lok social media users demanded boycott to anushka sharmas web series-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युजर्स संतापले; म्हणाले, ‘पाताल लोक’ वर बहिष्कार टाका, अनुष्का माफी माग!!

होय, सोशल मीडियावरच्याच अनेक युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. ...

‘सेक्रेड गेम्स’पेक्षा जबरदस्त आहे ‘पाताल लोक’ ! या पाच कारणांसाठी एकदा पाहाच ही वेबसीरिज!! - Marathi News | WebSeries Paatal Lok Cast Gives Us 5 Reasons To Watch The Show-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स’पेक्षा जबरदस्त आहे ‘पाताल लोक’ ! या पाच कारणांसाठी एकदा पाहाच ही वेबसीरिज!!

‘पाताल लोक’मधील प्रत्येक पात्राची एक कथा आहे. ही कथा तुम्हाला खिळवून ठेवते. ...

मेरे बीवी का जवाब नहीं!; विराट कोहलीनं केलं पत्नी अनुष्का शर्माचं भरभरून कौतुक - Marathi News | Proud of my love Anushka Sharma for producing such a gripping series Paatal Lok svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेरे बीवी का जवाब नहीं!; विराट कोहलीनं केलं पत्नी अनुष्का शर्माचं भरभरून कौतुक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं शनिवारी भरभरून कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे विराट-अनुष्काला सर्वाधिक ... ...

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का? - Marathi News | Video : Anushka Sharma bowls a bouncer to Virat Kohli at their residence svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये कसून सराव करताना दिसला. ...

अशी सुरु झाली होती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ! - Marathi News | Actress anushka sharma and virat kohli love story gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी सुरु झाली होती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची लव्हस्टोरी !

या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. ...

coronavirus: विरुष्काची मुंबई पोलिसांना दहा लाखांची मदत - Marathi News | coronavirus: Virushka donates Rs 10 lakh to Mumbai police | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: विरुष्काची मुंबई पोलिसांना दहा लाखांची मदत

विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलीस कल्याण निधीला प्रत्येकी ५-५ लाख रुपये देणी दिल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी दिली ...

Corona Virus : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुंबई पोलिसांना आर्थिक मदत - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma donate Rs 5 lakh each for welfare of Mumbai Police personnel svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुंबई पोलिसांना आर्थिक मदत

केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलिसांनाही मदत केली आहे. ...