अनुष्का शर्मा, मराठी बातम्या FOLLOW Anushka sharma, Latest Marathi News
Chakrasana done by Anushka Sharma अनुष्का शर्माने सोशल मीडियावर चक्रासन करत असतानाचा फोटो शेअर केला आहे, या योगासनाचे फायदे अनेक आहेत.. ...
विराटला पहिल्यांदा अनुष्काला गर्विष्ठ वाटला आणि त्यामुळे तिनेही क्रिकेटरला अॅटिट्यूड द्यायला सुरुवात केली. ...
विक्रीकर विभागाने बजावलेल्या दोन्ही नोटीस रद्द कराव्यात, अशी मागणी अनुष्काने याचिकेद्वारे केली आहे. ...
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाच्या एका प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...
विराट वामिकाच्या जन्माच्या वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी आला होता ...
अनुष्का शर्माने वामिकाच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अनुष्काने वामिकाचा फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. ...
विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...