अनुरागसिंग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील भारताच्या संसदेच्या खालच्या सभासद आहेत आणि ते वित्त व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही काम करतात. Read More
Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...
Anurag Thakur : सायबर हॅकिंग कसे मजबूत करावे या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे. ...
Anurag Thakur And Congress : पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून ठाकूर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. ...