लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुपम खेर

अनुपम खेर

Anupam kher, Latest Marathi News

याला दान नाही, वाटप म्हणतात...! त्या ट्विटनंतर ट्रोल झालेत किरण आणि अनुपम खेर - Marathi News | anupam kher and kirron kher gets brutally trolled as they called mp fund allocation as donation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला दान नाही, वाटप म्हणतात...! त्या ट्विटनंतर ट्रोल झालेत किरण आणि अनुपम खेर

anupam kher and kirron kher gets brutally trolled : किरण व त्यांचे पती अनुपम खेर या दांम्पत्याने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आणि यानंतर दोघेही जबरदस्त ट्रोल झालेत. ...

Anupam Kher: 'घाबरू नका...येणार तर मोदीच', टीकाकारांना उत्तर द्यायला गेले, अनुपम खेर ट्रोल झाले - Marathi News | 'Don't be afraid ... Modi will come again', Anupam Kher trolled after tweet on Corona crisis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anupam Kher: 'घाबरू नका...येणार तर मोदीच', टीकाकारांना उत्तर द्यायला गेले, अनुपम खेर ट्रोल झाले

Anupam Kher trolled on Social Media: देशात जेव्हापासून कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली तेव्हापासून सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली होती. रविवारीदेखील असेच झाले. मात्र, अनुपम खेर यांना रहावले नाही. ...

आजारी बायकोसाठी अनुपम यांनी घेतला मोठा निर्णय, ‘न्यू एमस्टरडम’ला टाटा-बायबाय - Marathi News | anupam kher exits nbc medical drama new amsterdam as a series regular for kirron kher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजारी बायकोसाठी अनुपम यांनी घेतला मोठा निर्णय, ‘न्यू एमस्टरडम’ला टाटा-बायबाय

सध्या अनुपम किरण यांची देखभाल करत आहेत. इतकेच नाही पत्नीची आणखी चांगली काळजी घेता यावी, म्हणून त्यांनी एक मोठा प्रोजेक्टही सोडला आहे. ...

Kirron Kher Health Update: किरण फायटर आहे; ती आजारावर नक्की मात करेल...! अनुपम खेर यांचे ट्विट - Marathi News | Kirron Kher undergoing treatment for blood cancer, Anupam Kher calls her a 'fighter' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kirron Kher Health Update: किरण फायटर आहे; ती आजारावर नक्की मात करेल...! अनुपम खेर यांचे ट्विट

Kirron Kher Health Update: अनुपम यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली. अफवा पसरू नये म्हणून हे शेअर करतोय, हे त्यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. ...

Kirron Kher : धक्कादायक! अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु - Marathi News | actress turned politician Kirron Kher is suffering from blood cancer Chandigarh's BJP president revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kirron Kher : धक्कादायक! अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु

Kirron Kher suffering from blood cancer : किरण खेर यांचे मित्र आणि भाजप चंदीगडचे मेंबर अरूण सूद यांनी बुधवारी एक खास पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ...

 मान गए सरजी...! अनुपम खेर यांना सेटवरच आला होता पॅरालिसिसचा अटॅक, पण शूट केला ‘तो’ सुपरहिट सीन! - Marathi News | birthday special when anupam kher got paralysis attack in between shooting of hum aapke hain kaun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मान गए सरजी...! अनुपम खेर यांना सेटवरच आला होता पॅरालिसिसचा अटॅक, पण शूट केला ‘तो’ सुपरहिट सीन!

 आला होता पॅरॉलिसिसचा अटॅक, लोकांनी वाटली ‘अ‍ॅक्टिंग’   ...

अमिताभ, अक्षय आणि अनुपम खैर आता काय इलेक्ट्रीक कार चालवतात का?, काँग्रेसचा उपरोधिक टोला - Marathi News | mumbai congress chief bhai jagtap attacks bollywood celebrities over fuel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ, अक्षय आणि अनुपम खैर आता काय इलेक्ट्रीक कार चालवतात का?, काँग्रेसचा उपरोधिक टोला

fuel price hike : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींना लगावला टोला. ...

तेव्हा हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला...!  दिग्दर्शक महेश टिळेकर यांची अनुपम खेर यांच्यावर बोचरी टीका - Marathi News | mahesh tilekar lams anupam kher over silence on farmer protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेव्हा हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला...!  दिग्दर्शक महेश टिळेकर यांची अनुपम खेर यांच्यावर बोचरी टीका

‘अनुपम खेर अब तेरी खैर नहीं,’ अशी पोस्ट लिहून टिळेकर यांनी अनुपम यांना लक्ष्य केले. ...