अनुपम खेर नुकतेच पत्नी किरण खेरच्या प्रचारासाठी चंदीगडला गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने संसदेपेक्षा अभिनय क्षेत्रात जास्त काळ कार्यरत असण्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. ...
बॉलिवूडमधील काही कलाकार, तंत्रज्ञ हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असून या 600 कलाकारांनी एक पत्र लिहून अपील केले आहे की, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका... ...
'हम आपके कौन है' या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा) चा झटका आला होता. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता. ...
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुपम यांनी बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटला. ३५ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांत काम केले. बॉलिवूडच्या या प्रतिभावान अभिनेत्याचे आयुष्य कमी फिल्मी नव्हते. ...
बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक येत असल्याचे समजले होते. मात्र आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चि ...
'द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमात अभिनेता अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची हुबेहूब भूमिका साकारण्याचा प्रयत्न केल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ...
बॉलिवूडमध्ये नुकतेच काही लूक प्रदर्शित झाले. त्या भूमिकेत कोण कलाकार आहेत हे समजू देखील शकले नाही. त्यांनी केलेल्या मेकअपमुळे ते ओळखता येणे कठीण झाले. ...