पंजाबमधील चंडीगढ येथे अभिनेत्री किरण खेर यांचा १४ जून, १९५५ साली शीख कुटुंबात जन्म झाला. सिनेमा, रिएलिटी शो व्यतिरिक्त किरण खेर यांनी राजकारणातही आपली छाप उमटविली आहे. ...
अलीकडे बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. काही तासानंतर त्यांचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले. मात्र सेलेब्सचे अकाउंट हॅक होण ...
गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते. ...
अनुपम खेर यांना दुकानदाराच्या या प्रश्नावर निशब्द होऊन परतावे लागले. हरयाणाच्या चंडीगढ या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी किरण खेर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ...