लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुपम खेर

अनुपम खेर, मराठी बातम्या

Anupam kher, Latest Marathi News

'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला - Marathi News | Anupam Kher suffered from severe facial paralysis while Hum Aapke Hain Koun shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला

हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते. ...

सूरज बडजात्यांनी आजोबांचे ऐकले असते तर हे असते ‘हम आपके है कौन’चे टायटल - Marathi News | 25 years of Hum Aapke Hain Koun, salman khan madhuri dixit blockbuster film unkonwn fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज बडजात्यांनी आजोबांचे ऐकले असते तर हे असते ‘हम आपके है कौन’चे टायटल

25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 1994 रोजी ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ...

बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | Article 370 scrapped: Bollywood reacts to resolution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया

Bollywood Reaction on Scrapping of Article 370: मोदी सरकारच्या या निर्णयासाठी बॉलिवूडमधील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांचे स्वागत केले आहे. ...

अनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक - Marathi News | Anupam Kher praises Shah Rukh Khan's decision to take a break from films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक

अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि शाहरुखचे नाते कसे आहे याविषयी त्यांनी सांगितले आहे. तसेच एका गोष्टीसाठी त्याचे कौतुक केले आहे. ...

अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी सांगितली ही गोष्ट, वाचून तुम्ही देखील पोट धरून हसाल - Marathi News | Anupam Kher said My first attempt at acting was a disaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी सांगितली ही गोष्ट, वाचून तुम्ही देखील पोट धरून हसाल

अनुपम यांनी त्यांच्या शालेय जीवनातील एक मजेदार किस्सा त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ...

नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स! - Marathi News | neena gupta shared pictures of legendary actors during their nsd times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स!

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक यादगार आणि अनोखा अल्बम शेअर केला आहे. होय, हा अल्बम पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. ...

-तर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा - Marathi News | anupam kher reveals not amrish puri he was the first choice to play mogambo in mr india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झालीत. पण आजही हा चित्रपट आठवला की, यातील ‘मोगँबो खूश हुआ’ हा डायलॉग हमखास आठवतो. अमरीश पुरी यांनी ‘मिस्टर इंडिया’तील मोगँबो ही आयकॉनिक भूमिका साकारली होती. ...

अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंग यांच्यावर चित्रीत केला जाणार होता किसिंग सीन, अर्चनाची झाली होती अशी अवस्था - Marathi News | Archana Puran Singh reveals she was nervous to kiss Anupam Kher in 'Ladaai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंग यांच्यावर चित्रीत केला जाणार होता किसिंग सीन, अर्चनाची झाली होती अशी अवस्था

अनुपम आणि अर्चना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने दीपक शिवदासानी दिग्दर्शित ‘लडाई’ चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. ...