लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुजा साठे

अनुजा साठे, मराठी बातम्या

Anuja sathe gokhale, Latest Marathi News

संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजा साठे-गोखलेने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे. मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेने आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.
Read More
"कोणावर तरी विनोद करणं...", स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली... - Marathi News | marathi actress anuja sathe expresses her opinion on stand up comedy says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणावर तरी विनोद करणं...", स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली...

स्टॅंडअप कॉमेडीबद्दल मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, नेमकं काय म्हणाली? ...

सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..." - Marathi News | Saurabh Gokhale and Anuja Sathe dont want child said we love animal more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."

सौरभ आणि अनुजानेदेखील मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुजाने याबाबत खुलासा केला आहे.  ...

"ती नेहमीसारखी नायिका किंवा खलनायिका नाही...", अनुजा साठेनं 'महारानी ३'मधील भूमिकेबद्दल केला उलगडा - Marathi News | "She is not the usual heroine or villain...", Anuja Sathe reveals about her role in 'Maharani 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती नेहमीसारखी नायिका किंवा खलनायिका नाही...", अनुजा साठेनं 'महारानी ३'मधील भूमिकेबद्दल केला उलगडा

Anuja Sathe : अनुजा साठेची बहुचर्चित सीरिज 'महारानी'च्या पहिल्‍या दोन सीझन्‍सना भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'महारानी ३'चे सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्‍ज आहे. ...

'तू किती कमावतेस? मी एका रात्रीमध्ये..'; तिच्या प्रश्नामुळे मराठी अभिनेत्री झाली स्तब्ध, कारण... - Marathi News | 'How much do you earn? I in one night..'; The Marathi actress was stunned by her question, because... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू किती कमावतेस? मी एका रात्रीमध्ये..'; तिच्या प्रश्नामुळे मराठी अभिनेत्री झाली स्तब्ध, कारण...

Anuja sathe: 'ती जे करतेय त्याचा तिला अभिमान नाहीये. त्या दिवशी मी खूप हादरुन गेले' ...

अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी.. - Marathi News | International Friendship Day : Marathi Actress Abhidnya Bhave shares a special friendship story, full of hope, joy and togetherness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अभिज्ञा भावेशी खास गप्पा, जगण्याला बळ देणाऱ्या मैत्रीची गोष्ट. ...

मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे झळकणार 'महारानी २'मध्ये - Marathi News | Marathmoli actress Anuja Sathe will appear in 'Maharani 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे झळकणार 'महारानी २'मध्ये

Anuja Sathe: 'महारानी २'मध्ये अनुजा साठे किर्ती सिंगची भूमिका साकारणार आहे ...

रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi actress anuja sathe share funny video with abhidnya bhave and reshma shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ

Anuja sathe: अभिज्ञा, रेश्मा आणि अनुजा यांनी हा व्हिडीओ शूट करताना काय मज्जा आली हेदेखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. ...

'भाग्यवान आहे मी कारण...'; अनुजा साठेने पहिल्यांदाच सांगितले मनातील भाव - Marathi News | ek thi begum series first time Anuja Sathe expressed her feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाग्यवान आहे मी कारण...'; अनुजा साठेने पहिल्यांदाच सांगितले मनातील भाव

Anuja sathe: 'एक थी बेगम' या सीरिजच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली. या सीरिजचे दोन्ही भाग तुफान गाजले. ...