अनु मलिक, मराठी बातम्या FOLLOW Anu malik, Latest Marathi News
अनू मलिक आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ...
या संगीतकाराने त्याच्या करियरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केला आहे. ...
सध्या छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शो सुरु आहेत. यापैकीच एक शो म्हणजे, ‘सुपरस्टार सिंगर’. हा शो सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ...
इंडियन आयडलच्या गेल्या सिझनला खूपच चांगला टीआरपी मिळाला होता. ...
पार्श्वगायक सोनू निगम अलीकडे ‘मीटू’ मोहिमेवर भरभरून बोलला. इतकेच नाही तर त्याने ‘मीटू’च्या आरोपांत अडकलेले संगीतकार अनु मलिक यांचाही जोरदार बचाव केला. सोनूच्या नेमक्या वाक्यांवर सोनू मोहपात्रा उखडली. ...
अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. ...
मीटू मोहिमेमुळे अनु मलिक यांना 'इंडियन आयडॉल 10'च्या परीक्षकाच्या पद सोडावे लागले. आता त्यांच्या जागी सलीम-सुलेमान ही संगीतकार जोडी पाहायला मिळेल. ...
‘मीटू’ प्रकरणात लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर संगीतकार अनू मलिक यांची अखेर सोनी वाहिनीने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे. ...