लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएस

एटीएस

Anti terrorist squad, Latest Marathi News

“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र - Marathi News | bjp mla nitesh rane wrote letter to maharashtra ats chief sadanand date and demand to take action on sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र

Maharashtra Politics: संजय राऊतांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरुन देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे. ...

'ती' पाकिस्तानी तरुणासोबत पळाली, परतलीही; एका ई-मेलमुळे एटीएस, गुप्तचर यंत्रणा सतर्क - Marathi News | Chhatrapati Sambhajinagars women ran away with a Pakistani young man and returned back to India after 8 month; An e-mail alerted the ATS, the intelligence agency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ती' पाकिस्तानी तरुणासोबत पळाली, परतलीही; एका ई-मेलमुळे एटीएस, गुप्तचर यंत्रणा सतर्क

छत्रपती संभाजीनगरच्या विवाहितेची सौदीत झाली पाकिस्तानी तरुणाशी ओळख ...

पुण्यात पकडण्यात आलेल्या ३ दशतवाद्यांपैकी १ फरार; एटीएसकडून पळून गेलेल्याचा फोटो जाहीर - Marathi News | Out of 3 Dasatists arrested in Pune 1 is absconding ATS released photo of absconder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पकडण्यात आलेल्या ३ दशतवाद्यांपैकी १ फरार; एटीएसकडून पळून गेलेल्याचा फोटो जाहीर

कोथरूड मधून तिघांना पकडले होते, त्यांना कोंढव्यात घेऊन गेले असताना हा शाहनवाज पळून गेला होता ...

जंगलात बॉम्बस्फोट करण्याचे प्रशिक्षण; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून खळबळजनक माहिती समोर - Marathi News | Jungle bombing training; Exciting information from terrorists caught in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जंगलात बॉम्बस्फोट करण्याचे प्रशिक्षण; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून खळबळजनक माहिती समोर

दोन दहशवाद्यांना आश्रय देणाऱ्या तसेच आर्थिक मदत करणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक ...

तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण! - Marathi News | Seema Haider and Sachin were picked up by ATS again ats ib investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण!

सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही. ...

Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Pune: Expert in making bombs! Shocking information from terrorists caught in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर

पुणे शहरात दहशतवादी कृत्ये करण्यासंबंधीची तयारी ते करीत असल्याचा पोलिसांना संशय ...

सीमा हैदरला पाकिस्तानकडून मोठा दणका! कुटुंबीयांबाबत आली महत्त्वाची अपडेट - Marathi News | setback for seema haider from Pakistan as Seema family came under scrutiny kept away from media | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सीमा हैदरला पाकिस्तानचा दणका! कुटुंबीयांबाबत आली महत्त्वाची अपडेट

सीमा हैदरची उत्तर प्रदेश एटीएसकडून सलग दोन दिवस चौकशी ...

पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Terrorists arrested in Pune remanded in police custody till July 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत ...