नक्षली भागांसह शहरी भागात माओवाद्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतल्याची माहिती एटीएसच्या निदर्शनास येताच, त्यांनी यावर बंदी आणण्यासाठी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारने माओवाद्यांच्या संकेतस्थळावर बंदी आणली आहे. ...
कार्यालयीन गैरहजेरीची रक्कम माफ करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ)पोलीस महानिरीक्षक कार्यायातील एका रोखपालाला एसीबीच्या पथकाने अटक केली. नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे (वय ३२) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवा ...
जगदीश दलाराम परिहार (वय 23) असं या बेपत्ता तरुणाचे नाव असून तो मुलुंडच्या मुलुंड कॉलनी परिसरात रहातो. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वैभवची कोठडी वाढवली आहे. नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) ऑगस्ट महिन्यात कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता ...
मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात मुलगा गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा जबर धक्का बसल्याने मधुकर बाबूराव कपाळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे वय ६८ होते. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने जालना येथून श्रीकांत पांगार ...