त्र्यंबकेश्वर : भावंडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासकामात मदत करणे व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या येथील पोलीस ठाण्यातील शिपाई मुकेश भिकचंद लोहार (४५) याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ...
सोनोग्राफी सेंटरचा प्रतिकुल शेरा न पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भोर येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाला रंगेहाथ पकडले ...