शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

छत्रपती संभाजीनगर : आठ हजारांची लाच घेताना अभियंता पकडला; ‘एसीबी’ची पंचायत समिती कार्यालयात कारवाई

कोल्हापूर : Kolhapur: वारसा नोंद करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी; शहापूरचा तलाठी, कोतवाल'ला रंगेहात पकडले

परभणी : Parabhani: मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत ‘लाचलुचपत’चा छापा, २५ हजार घेताना महिला अधिकारी सापडली

गोंदिया : एक लाख लाच मागितली, २२ हजार घेण्याची तयारी; सहायक निंबधक एसीबीच्या जाळ्यात अडकला

हिंगोली : Hingoli: उत्पन्नापेक्षा ३० टक्के अधिक मालमत्ता; सेवानिवृत्त गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई : लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य

जालना : लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त

जालना : १० लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त अटकेत; ACBच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आंदोत्सव!

सांगली : ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच, सांगलीत ‘म्हाडा’मधील शिपायास अटक