कंत्राटदार कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी या प्रकल्पाचे मुळ डिझाईन बदलण्यात आल्याच्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर या प्रकल्पाचे काम देण्यासाठी काढण्यात आलेल्या मुख्य निविदेचा तपास आता ‘एसीबी’कडून केला जात आहे. ...
जळगाव जामोद : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या लिपिकास ४२०० रुपयांची लाच घेताना रंगहात पकडण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान, तहसील परिसरात घडली. ...
वाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल. ...