कुटुंबियांना कवडीमोल किंमतीत जमीन मिळवून दिल्याप्रकरणी खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी त्यांना निर्दोष ठरविल्याच्या विरोधात माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली. ...
महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप ...
नादुरुस्त विद्युत ट्रॉन्सफार्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कन्हैय्यानगर विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...
दौंड येथे गुन्ह्यात पकडलेली दुचाकी परत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्विकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ...
वीज मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारणा-या मध्यस्थीला सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या विशेष न्ययालयाने मंगळवारी सुनावली. ...