लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

एकनाथ खडसे यांची ‘लाचलुचपत’कडून चौकशी पाऊण तास हजेरी : चौकशीबाबत गूढ कायम - Marathi News | Eknath Khadse's inquiry conducted by 'Lachchouchpat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकनाथ खडसे यांची ‘लाचलुचपत’कडून चौकशी पाऊण तास हजेरी : चौकशीबाबत गूढ कायम

नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़ ...

दीडशे रुपयांची लाच स्वीकारताना धाड येथील पशुधन विकास अधिकाऱ्यास अटक - Marathi News | Accepting a bribe of 150 rupees, Officer arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीडशे रुपयांची लाच स्वीकारताना धाड येथील पशुधन विकास अधिकाऱ्यास अटक

 बुलडाणा : जखमी बैलावर उपचार करण्यासाठी प्रारंभी दोन हजार २०० रुपये घेऊनही पुन्हा दीडशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी धाड येथील पशुधन विकास अधिकारी (वर्ग एक) रमेश बाजीराव पाचरणे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडल ...

८ हजाराची लाच घेताना सोलापूर शहरातील दोन पोलीस अधिकाºयांना पकडले - Marathi News | Acquiring a bribe of 8 thousand rupees, two police officers from Solapur were apprehended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :८ हजाराची लाच घेताना सोलापूर शहरातील दोन पोलीस अधिकाºयांना पकडले

सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़  ...

‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात - Marathi News | Writing in 'Sub-Registrar' Wronglane-Computer Employee Reduction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे ...

१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले - Marathi News | While taking a bribe of 15 thousand, Barshi's Assistant Registrar was caught in the dock | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले

तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़ ...

दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक लाच घेताना जाळ्यात - Marathi News | Civil Court Senior Clerk caught at accepting bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक लाच घेताना जाळ्यात

दौंड येथील दिवाणी न्यायालयातील  ३ दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक महेंद्र पगारे यांना ४५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...

बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी, शिपाई एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Beed district sports officer, a shipai in ACBs trap | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी, शिपाई एसीबीच्या जाळ्यात

व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ...

महापालिका उद्यान निरीक्षकाला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले - Marathi News | municipal garden inspector caught Accepting 40-thousand rupees bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका उद्यान निरीक्षकाला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...