बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी सुपरवायजरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़ ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...
आज सकाळी 10 वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली. ...
अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली. ...
विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या स्टेनोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी जेरबंद केले. मोरेश्वर उमाजी लिमजे असे आरोपीचे नाव आहे. ...