नाशिक येथे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असताना शेटे यांनी पदाचा दुरूपयोग करत ६९ लाख १७ हजार २२८ रुपये त्यांनी उत्त्पन्नापेक्षा अधिक जमविल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
जमिनीच्या दाव्याचा बाजूने निकाल लावून देण्यासाठी वकिलामार्फ त १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणात भूमिअभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेड यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला. ...
या आगोदर भाट याला तत्कालीन जिल्हाधिकारी शितल तेली उगले यांनी निलंबित केले होते. त्यानंतर पुन्हा पनवेलला बदली करून घेत मोर्बे मंडळ त्याने घेतले होते. ...
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून शेखला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांला 1 नोव्हेंबर 2018 पासून शिक्षक मान्यतेसाठी व पगार काढण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे ह्या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी ह्यावर कार्यवाही करण् ...