अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मराठी बातम्याFOLLOW
Annasaheb patil mahamandal, Latest Marathi News
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. Read More
Narendra Patil: सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. ...
प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ...