लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

Annasaheb patil mahamandal, Latest Marathi News

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
Read More
'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या - Marathi News | Kolhapur tops the list of beneficiaries of Annasaheb Patil Mahamandal in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या

जिल्ह्यात २० हजार तरुण बनले उद्यमी ...

सांगली जिल्ह्यातील मराठा तरुणाईची उद्योगधंद्याकडे झेप; सात वर्षांत किती कोटींचे कर्ज वाटप केले.. जाणून घ्या - Marathi News | Annasaheb Patil Economically Backward Development Corporation grants have been used to distribute loans worth Rs. 918 crore 54 lakh to 9 thousand 101 people in Sangli district in seven years through various banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील मराठा तरुणाईची उद्योगधंद्याकडे झेप; सात वर्षांत किती कोटींचे कर्ज वाटप केले.. जाणून घ्या

महामंडळाला चालू २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ७५० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर ...

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप - Marathi News | Annasaheb Patil Economically Backward Corporation distributes loans of Rs. 2,872 crore to 36 thousand people in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप

Annasaheb Patil Mahamandal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामुळे बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी ...

बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा - Marathi News | Banks thwart the plans of District Industries Center, Annasaheb Patil Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा

जिल्हा उद्योग केंद्राची ४०, तर अण्णासाहेब महामंडळाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती ...

“धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर - Marathi News | narendra patil big claims dhananjay munde is saving walmik karad in beed case and said the demand for his resignation is right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

Narendra Patil News: महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाची राज्यातील कर्जवाटप प्रक्रिया ठप्प - Marathi News | The loan distribution process of Annasaheb Patil Corporation in the state has stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अण्णासाहेब पाटील महामंडळाची राज्यातील कर्जवाटप प्रक्रिया ठप्प

प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे हाल ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडविले एक लाख उद्योजक - Marathi News | annasaheb patil corporation created one lakh entrepreneurs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडविले एक लाख उद्योजक

आतापर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून ८३२० कोटी रुपयांची कर्जे वितरीत केली असून ८३२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.  ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार - Marathi News | annasaheb patil corporation will complete the milestone of one lakh beneficiaries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार

नरेंद्र पाटील यांची माहिती : मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार ...