लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अण्णा हजारे

अण्णा हजारे, मराठी बातम्या

Anna hazare, Latest Marathi News

आंदोलकांच्या बस, रेल्वे गाड्या सरकारने रोखल्या, अण्णा हजारेंचा गंभीर आरोप - Marathi News | The agitators bus, railway trains by the government, serious charges of Anna Hazare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांच्या बस, रेल्वे गाड्या सरकारने रोखल्या, अण्णा हजारेंचा गंभीर आरोप

मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोपही अण्णा हजारे यांनी केला.   ...

अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून दिल्लीत सत्याग्रह आंदोलन, मोदी सरकार अडचणीत - Marathi News | Anna Hazare's Elgar, Satyagraha movement in Delhi, Modi government in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून दिल्लीत सत्याग्रह आंदोलन, मोदी सरकार अडचणीत

आजपासून दिल्लीत अण्णा हजारेंचे सत्याग्रह आंदोलन, सरकारकडून वाटाघाटीचे प्रयत्न ...

अण्णा हजारे उद्यापासून रामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार - Marathi News | Hazare will sit for the protest on Ramlila grounds tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अण्णा हजारे उद्यापासून रामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार

शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्यापासून रामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. ...

नगर तालुक्यात अण्णांच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढणार - Marathi News | A motorcycle rally will be organized in support of Anna in Nagar taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर तालुक्यात अण्णांच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढणार

या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत. ...

अण्णांच्या समर्थनार्थ जामखेड येथून कार्यकर्ते दिल्लीला रवाना - Marathi News | In support of Anna, workers from Jamkhed leave for Delhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांच्या समर्थनार्थ जामखेड येथून कार्यकर्ते दिल्लीला रवाना

जामखेड : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथून २५ जणांचा गट बुधवारी ... ...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना - Marathi News |  Senior Social Worker Anna Hazare leaves for Delhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना

शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला. ...

अण्णांचे मन वळविण्यात राज्य सरकारला अपयश - Marathi News | State government failure to persuade Anna | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांचे मन वळविण्यात राज्य सरकारला अपयश

अण्णा हजारे - महाजन भेट : आंदोलनाचा निर्णय पक्का; अण्णा दिल्लीकडे रवाना ...

अण्णांच्या आंदोलनात पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांचा सहभाग - Marathi News | Participation of ex-servicemen of Parnar taluka under Anna's agitation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांच्या आंदोलनात पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांचा सहभाग

या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले. ...