लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता प्रभू वालावलकर

Ankita Prabhu Walawalkar

Ankita prabhu walawalkar, Latest Marathi News

Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे.
Read More
"माझ्यासाठी कुणालने खूप गाणी गायलीत आणि...", 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'कोकणची परी' अल्बम आला भेटीला - Marathi News | ''Kunal sang many songs for me and...'', 'Konkan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar's 'Konkanchi Pari' album has arrived | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासाठी कुणालने खूप गाणी गायलीत आणि...", 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'कोकणची परी' अल्बम आला भेटीला

कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लयुन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) हिने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) १६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. ...

'कोकण हार्टेड गर्ल'नंतर 'बिग बॉस मराठी'मधील आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर - Marathi News | After 'Konkan Hearted Girl', another actress Meenal Shah from 'Bigg Boss Marathi' tied the knot, photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोकण हार्टेड गर्ल'नंतर 'बिग बॉस मराठी'मधील आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

नुकतेच बिग बॉस मराठी ५मधून घराघरात पोहचलेली सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर अंकिता प्रभू वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्न केले आहे. त्यानंतर आता 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्रीदेखील विवाहबंधनात अडकली आहे. ...

लग्नानंतर बदललं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचं नाव? कुणालने कानात सांगितलं नवीन नाव - Marathi News | Ankita Prabhu Walawalkar Marries Kunal Bhagat Did Konkan Hearted Girl Change Her Name After Wedding Know The Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बदललं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचं नाव? कुणालने कानात सांगितलं नवीन नाव

कुणाल भगतने लग्नानंतर आपल्या बायकोचं नाव बदलून काय ठेवलं? ...

कोकणातील मंदिरात सप्तपदी, बहिणींनी पिळले नवऱ्याचे कान; अंकिता वालावलकर-कुणालच्या लग्नातील खास क्षण - Marathi News | kokan hearted girl ankita walawalkar kunal bhagat wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील मंदिरात सप्तपदी, बहिणींनी पिळले नवऱ्याचे कान; अंकिता वालावलकर-कुणालच्या लग्नातील खास क्षण

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे. ...

"नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | marathi singer savaniee ravindrra shared special post for ankita walawalkar and kunal bhagat on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली...

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) घराघरात पोहोचली. ...

अंकिता वालावलकर व कुणालच्या लग्नसोहळ्याला नितेश राणेंची उपस्थिती, शुभेच्छा देत म्हणाले... - Marathi News | Nitesh Rane Attend Kokan Hearted Girl Aka Ankita Walawalkar Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता वालावलकर व कुणालच्या लग्नसोहळ्याला नितेश राणेंची उपस्थिती, शुभेच्छा देत म्हणाले...

नितेश राणे यांनी अंकिता व कुणालला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ...

वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता-कुणाल अडकले विवाहबंधनात; लग्नाचे सुंदर फोटो आले समोर - Marathi News | ankita walawalkar wedding photos viral with kunal bhagat at konkan sidhudurga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता-कुणाल अडकले विवाहबंधनात; लग्नाचे सुंदर फोटो आले समोर

कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अंकिताचं सर्वांनी अभिनंदन केलंय (ankita prabhu walawalkar) ...

देवबागच्या समुद्रकिनारी रंगला कोकण हार्टेड गर्लचा संगीत सोहळा; कुणालसह अंकिताचा डान्स, व्हिडिओ समोर - Marathi News | kokan hearted girl wedding ankita walawalkar and kunal bhagat sangeet night video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवबागच्या समुद्रकिनारी रंगला कोकण हार्टेड गर्लचा संगीत सोहळा; कुणालसह अंकिताचा डान्स, व्हिडिओ समोर

मेहेंदी सोहळा आणि साखरपुड्यानंतर आता अंकिता-कुणालच्या संगीत सोहळ्याचे खास क्षण समोर आले आहेत. ...