Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे. Read More
Flashback 2025 : वर्ष २०२५ हे मनोरंजन विश्वासाठी संमिश्र भावनांचे ठरले. एकीकडे काही दिग्गजांच्या एक्झिटने मन सुन्न झाले, तर दुसरीकडे लग्नसराईच्या धामधुमीत अनेक कलाकारांच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या मराठी कलाकारा ...
'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोचं आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन आहे. कोकण हार्टेड गर्लने यामागची स्टोरी सांगितली आहे. ...
अंकिताने लग्नाला हजेरी लावत प्राजक्ता आणि शंभुराज यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय तिने भर मंडपात प्राजक्ताचा नवरा शंभुराज यांना मोलाचा सल्लाही दिला. ...
सूरजचं केळवण करण्यापासून ते त्याच्या लग्नाच्या शॉपिंगपर्यंत सगळीकडे कोकण हार्टेड गर्ल त्याच्या सोबत होती. मात्र सूरजच्या लग्नात अंकिता कुठेच दिसली नाही. त्यामुळे सूरजच्या लग्नात अंकिता का आली नव्हती? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. ...
Ankita Walawalkar : नुकतेच अंकिता वालावलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आयुष्यातील चढ-उतारांवर आणि आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा तिचा निर्धार व्यक्त केला आहे. ...