अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकलेले अनेक स्टार्स आहेत. सुशांत सिंग राजपूतपासून तर मृणाल ठाकूरपर्यंत अशी अनेक नावे घेता येतील. या स्टार्सला अनेक मोठमोठे सिनेमे ऑफर झालेत. पण त्यांनी ते नाकारले. ...
सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियावर अश्रू गाळले. पण सुशांतच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे कष्ट कोणीही घेतले नाहीत. ...
कंगना रानौतने सुशांत राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोल चंडेल हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने काही लोकांवर आरोप केलेत. ...