लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
अभिनेत्री अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटिफूल फोटो; अदांवर चाहते फिदा - Marathi News | Bollywood Actress Ankita Lokhande Look Bold And Hot In New Photoshoot Her Photo Viral On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटिफूल फोटो; अदांवर चाहते फिदा

अंकिता लोखंडे तिच्या काही बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे. ...

Ankita Lokhande : "आमचं नातं आणखी जास्त..."; घटस्फोटाच्या मुद्द्यावर अंकिता लोखंडेने सोडलं मौन - Marathi News | Ankita lokhande reaction on vicky jain divorce comment in bigg boss | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आमचं नातं आणखी जास्त..."; घटस्फोटाच्या मुद्द्यावर अंकिता लोखंडेने सोडलं मौन

Ankita Lokhande : अंकिताने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत घटस्फोटाबद्दल स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ...

Bigg boss 17: 'सहानभुतीसाठी अंकिता करायची सुशांतच्या नावाचा उल्लेख?'; विकीने केला खुलासा - Marathi News | vicky-jain-on-ankita-lokhande-used-sushant-singh-rajput-name-for-sympathy-in-bigg-boss-17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 17: 'सहानभुतीसाठी अंकिता करायची सुशांतच्या नावाचा उल्लेख?'; विकीने केला खुलासा

Vicky jain: विकीने एका मुलाखतीमध्ये अंकिता सतत बिग बॉसमध्ये सुशांतच्या नावाचा उल्लेख का करायची हे सांगितलं आहे. ...

वैभव तत्ववादीसोबतचा माझा 'तो' सीन पाहून विकी खूप चिडला होता, अंकिता लोखंडेचा खुलासा - Marathi News | Ankita Lokhande reveals Vicky was furious after seeing my song with Vaibhav Tatwawaadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव तत्ववादीसोबतचा माझा 'तो' सीन पाहून विकी खूप चिडला होता, अंकिता लोखंडेचा खुलासा

तो सीन पाहून विकी म्हणाला 'हटाओ इसको'! ...

Bigg boss 17: 'बिलासपूरला ये मग बोलू'; अंकितावर सासरे अजूनही नाराज?, फोनवरुनच सोडलं फर्मान - Marathi News | ankita-lokhande-revealed-vicky-jain-father-called-her-after-exit-from-bigg-boss-17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 17: 'बिलासपूरला ये मग बोलू'; अंकितावर सासरे अजूनही नाराज?, फोनवरुनच सोडलं फर्मान

Ankita lokhande: अंकिताच्या सासऱ्यांनी फोनवरुन तिला फर्मान सोडलं आहे. ...

अंकिता लोखंडेला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, "ऑडिशनसाठी गेले तेव्हा बंद खोलीत..." - Marathi News | bigg boss fame ankita lokhande shared experience of casting couth said i was just 19 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, "ऑडिशनसाठी गेले तेव्हा बंद खोलीत..."

"मी १८-१९ वर्षांची असताना...", अंकिता लोखंडेने शेअर केला होता कास्टिंग काऊचचा अनुभव ...

सुशांतची 'आठवण' म्हणजे त्याचा प्रेमळ डॉगी स्कॉच! आता त्यानेही सोडली अंकिताची साथ - Marathi News | Sushant Singh Rajput's 'memory' is his beloved doggy Scotch! Now he also left Ankita's company | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची 'आठवण' म्हणजे त्याचा प्रेमळ डॉगी स्कॉच! आता त्यानेही सोडली अंकिताची साथ

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नुकतीच रिएलिटी शो 'बिग बॉस १७'(Bigg Boss 17)मधून बाहेर पडली आहे. शोमध्ये ती टॉप ३मध्ये तिची जागा बनवू शकली नाही. दरम्यान आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा डॉगी स्कॉचचं निधन झाले आहे. ...

Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब - Marathi News | After 'Pavitra Rishta', Ankita again got Ekta Kapoor's serial, 'Bigg Boss' brightened the fortune of the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

Ankita Lokhande : सलमान खानचा लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १७चा फिनाले नुकताच पार पडला. त्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे या शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत आहे. ...