अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ...
होय, टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री आणि ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूड पर्दापणास सज्ज असलेली अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे ...
कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. ...
‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या आगामी चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणा-या कंगना राणौतचा लूक आपण पाहिला. आता या चित्रपटात झलकारी बाई साकारणा-या अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अर्चनाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ती कलर्स वाहिनीवरील एका मालिकेत स्पेशल अपियरन्स करणार आहे. ...
येत्या रविवारी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी शिट्टी वाजली हा खास कार्यक्रम प्रसारित करणार आहे. अगदी नावाप्रमाणेच हा कार्यक्रम फुल टू धमाल असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांचे बहारदार नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे. अंकि ...