लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
Video: असं वागणं तुला शोभत नाही..., अंकिता लोखंडेचा रेस्टॉरंटमधील विचित्र डान्स पाहून भडकले फॅन्स - Marathi News | ankita lokhande danced very weirdly at restaurant actress trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं वागणं तुला शोभत नाही..., अंकिता लोखंडेचा रेस्टॉरंटमधील विचित्र डान्स पाहून भडकले फॅन्स

Ankita Lokhande : होय, अंकिताच्या बहिणीने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. मग काय, नेहमीप्रमाणे या व्हिडीओवरून लोकांनी अंकिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ...

तुझा का जळफळाट होतोय...? रणबीर-आलियाच्या लग्नानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल  - Marathi News | ankita lokhande troll for sharing wedding pics on ranbir kapoor and alia bhatt wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझा का जळफळाट होतोय...? रणबीर-आलियाच्या लग्नानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल 

Ankita Lokhande : काल रणबीर व आलियाचं लग्न झालं आणि या लग्नानंतर आज अचानक अंकिता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. ...

THROWBACK : फोटोत दिसणारी ही चिमुकली आज आहे टीव्हीवरची लोकप्रिय सून, ओळखलंत का तुम्ही? - Marathi News | ankita lokhande childhood photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी ही चिमुकली आज आहे टीव्हीवरची लोकप्रिय सून, ओळखलंत का तुम्ही?

THROWBACK : माथ्यावर मुकूट आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली ही चिमुकली कोण आहे,ओळखलंत?  तिचा बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

अंकिता लोखंडेच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन?; lock upp मध्ये केला खुलासा - Marathi News | ankita lokhande says i am pregnant in kangana ranaut show lockupp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन?; lock upp मध्ये केला खुलासा

Ankita lokhande: काही महिन्यांपूर्वीच अंकिताने विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अंकिता लवकर आई होणार आहे. ...

घर जावई बनून राहणार नाही विकी जैन, अंकिता लोखंडेने शेअर केले नव्या घराचे फोटो - Marathi News | Ankita lokhande share a photo of her new home with husband vicky jain will shift soon? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर जावई बनून राहणार नाही विकी जैन, अंकिता लोखंडेने शेअर केले नव्या घराचे फोटो

विकी आणि अंकिता लवकरच त्यांच्या नवीन घरी शिफ्ट होणार आहे. घराच्या बाल्कनीतून सगळी मुंबई दिसते. ...

अंकिता लोखंडे सासरी गेलीच नाही, नवराच घरजावई म्हणून राहतोय; यात ‘इतकं’ खुपण्यासारखं काय आहे? - Marathi News | Ankita Lokhande's husband is living as a housewife; What's wrong in it ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता लोखंडे सासरी गेलीच नाही, नवराच घरजावई म्हणून राहतोय; यात ‘इतकं’ खुपण्यासारखं काय आहे?

विकी जैन अलिकडेच मुलाखतीत म्हणाला, की मी सध्या घरजावई म्हणून राहतोय, त्यावरुन समाजमाध्यमात झालेल्या चर्चेत काय दिसतं? ...

VIDEO : बेचारा विक्की तो गया...! भर पार्टीत नवऱ्यावर संतापली अंकिता लोखंडे - Marathi News | Ankita Lokhande Got Angry On Husband Vicky Jain At Holi Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : बेचारा विक्की तो गया...! भर पार्टीत नवऱ्यावर संतापली अंकिता लोखंडे

Ankita Lokhande : असं काय घडलं की भर पार्टीत अंकिता लोखंडे पतीवर भडकली? ...

'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर - Marathi News | kriti sanon ignores ankita lokhande on meeting watch video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर

Ankita lokhande: अभिनेत्री क्रिती सेनॉनला पाहून अंकिता तिला बोलावते आणि गप्पा मारायचा प्रयत्न करते. मात्र, क्रिती अगदी जुजबी बोलून तिला इग्नोर करते. ...