लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
“तुम्ही गेल्यानंतर तीन दिवस...”, वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | pavitra rishta fame actress Ankita Lokhande shared an emotional post after her fathers death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तुम्ही गेल्यानंतर तीन दिवस...”, वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने शेअर केली भावुक पोस्ट

वडिलांच्या आठवणीत अंकिता भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेनंतर शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली- बाबा तुम्ही कायम.... - Marathi News | Ankita lokhande shares post after father shashikant lokhande death said you will be missed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेनंतर शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली- बाबा तुम्ही कायम....

वडिलांच्या निधनाने अंकिताला धक्का बसला आहे. पती विकी जैन तिला सावरताना दिसला. ...

Video: 'माझा आनंद हरपला..'; अंकिताने दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा - Marathi News | tv-ankita-lokhande-father-death-shashikant-lokhande-funeral-today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'माझा आनंद हरपला..'; अंकिताने दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

Ankita lokhande: अंकिता लोखंडेने घेतलं वडिलांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन; पार पाडलं मुलाचं कर्तव्य ...

अंकिता लोखंडेला पितृशोक, ६८व्या वर्षी अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन - Marathi News | actress ankita lokhande father shashikant lokhande dies at 68 in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेला पितृशोक, ६८व्या वर्षी अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन

'पवित्रा रिश्ता' फेम अंकिता लोखडेंच्या वडिलांचं निधन, ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

अंकिता लोखंडे पुन्हा चढली बोहल्यावर, नेसली सुंदर गुलाबी सिक्विन साडी! सिक्विन साडीचा पाहा नवा ट्रेण्ड - Marathi News | Baby pink colour sequined saree of actress Ankita Lokhande in her second marriage with husband Vicky Jain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता लोखंडे पुन्हा चढली बोहल्यावर, नेसली सुंदर गुलाबी सिक्विन साडी! सिक्विन साडीचा पाहा नवा ट्रेण्ड

Actress Ankita Lokhande's Sequined Saree: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या दुसऱ्या लग्नापेक्षाही जास्त चर्चा आहे, तिने नेसलेल्या गुलाबी साडीची... तुम्ही पाहिले का तिचे व्हायरल फोटो? ...

एका लग्नाची दुसरी गोष्ट! अंकिता लोखंडेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, खुल्लमखुल्ला पतीसोबत केलं लिपलॉक - Marathi News | Another story of a wedding! Ankita Lokhande tied the knot for the second time, openly lip-locked with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका लग्नाची दुसरी गोष्ट! अंकिता लोखंडेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, खुल्लमखुल्ला पतीसोबत केलं लिपलॉक

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचं या व्यक्तीमुळे झालं ब्रेकअप, एका सेल्फीमुळे तुटलं ६ वर्षांचं नातं - Marathi News | Sushant Singh Rajput and Ankita Lokhande broke up because of this person, their relationship of 6 years broke due to a selfie. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचं या व्यक्तीमुळे झालं ब्रेकअप, एका सेल्फीमुळे तुटलं ६ वर्षांचं नातं

Sushant Singh Rajput And Ankita Lokhande : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे ६ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ...

होम स्वीट होम! अंकिता लोखंडे आणि विकी जैनला नव्या घरात झालं १ वर्ष पूर्ण - Marathi News | Home Sweet Home! Ankita Lokhande and Vicky Jain completed 1 year in their new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होम स्वीट होम! अंकिता लोखंडे आणि विकी जैनला नव्या घरात झालं १ वर्ष पूर्ण

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केले. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे. ...