लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
Bigg Boss 17 : अंकिताला सतत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या विकीवर भडकली देवोलिना, म्हणाली, "पत्नीचा अपमान करणं म्हणजे..." - Marathi News | bigg boss 17 Devoleena Bhattacharjee slams vicky jain for insulting ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : अंकिताला सतत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या विकीवर भडकली देवोलिना, म्हणाली, "पत्नीचा अपमान करणं म्हणजे..."

टीव्हीवर अंकिताला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या विकीला देवोलिनाने अप्रत्यक्षरित्या सुनावलं आहे. देवोलिनाने यासंदर्भात ट्वीटही केलं आहे. ...

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेसोबत मनारा चोप्राचं भांडण म्हणाली, "मी तुझ्यापेक्षा जास्त चित्रपट केलेत" - Marathi News | Bigg boss 17 mannara chopra says ankita lokhande that she did more films than her during fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेसोबत मनारा चोप्राचं भांडण म्हणाली, "मी तुझ्यापेक्षा जास्त चित्रपट केलेत"

अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यात बिग बॉसच्या घरात खटके उडताना दिसतायेत. ...

Bigg Boss 17: "मी तुझा गुलाम नाही..", अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन - Marathi News | Bigg boss 17 vicky jain lashes out at wife ankita lokhande says i am not your slave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: "मी तुझा गुलाम नाही..", अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन

अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली. पण, घरात जाताच पती-पत्नीत खटके उडत असल्याचं दिसत आहे. ...

Bigg Boss 17 : खुल्लमखुल्ला बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत केलं लिप लॉक - Marathi News | Bigg Boss 17: Ankita Lokhande lip locks with her husband Vicky Jain in the Bigg Boss house. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : खुल्लमखुल्ला बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत केलं लिप लॉक

Bigg Boss 17: अभिनेत्री कंगना रणौतने बिग बॉसच्या पहिल्या वीकेंड वॉरमध्ये प्रवेश केला. शोमध्ये, अभिनेत्रीने स्पर्धकांना मनोरंजक कार्य करायला लावले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनीही आपले नृत्य कौशल्य दाखवले. ...

Video : "मी दिवसभर तुझ्या मागेमागे फिरू का?", 'बिग बॉस'मुळे अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा? - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande and vicky jain fight in the house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "मी दिवसभर तुझ्या मागेमागे फिरू का?", 'बिग बॉस'मुळे अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा?

Bigg Boss 17 : अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली. पण, घरात जाताच पती-पत्नीत खटके उडत असल्याचं दिसत आहे. ...

'जी बॉयफ्रेंडची झाली नाही ती दुसऱ्याची काय होणार' असं मन्रारा म्हणताच भडकली अंकिता लोखंडे - Marathi News | Bigg Boss 17, Ankita Lokhande And Mannara Chopra Get Into Fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जी बॉयफ्रेंडची झाली नाही ती दुसऱ्याची काय होणार' असं मन्रारा म्हणताच भडकली अंकिता लोखंडे

नुकताच अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात जोरदार भांडण झालं.  त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Bigg Boss 17 : विकी जैनला मारण्यासाठी अंगावर धावून गेला नील भट, मध्यरात्री घरात हायवोल्टेज ड्रामा - Marathi News | Bigg Boss 17: Neil Bhat rushes to kill Vicky Jain, high voltage drama in the house at midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : विकी जैनला मारण्यासाठी अंगावर धावून गेला नील भट, मध्यरात्री घरात हायवोल्टेज ड्रामा

Bigg Boss 17 : सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मध्ये पहिल्या दिवसापासून जोरदार भांडणं पाहायला मिळत आहेत. शो सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, पण घरात अनेक भांडणं झाली आहेत. ...

Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande fight with Khanzaadi video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचं खानजादीबरोबर जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओत अंकिता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...