लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..." - Marathi News | Usha Nadkarni At Ankita Lokhande Mumbai Residence Celebrated The 16th Anniversary Of Pavitra Rishta Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिताच्या घरी! कारण होतं खूपच खास, जुन्या आठवणींना दिला उजाळा!

नुकतंच उषा नाडकर्णी अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचल्या होत्या. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

मालदीवच्या समुद्रकिनारी बेभान होऊन नाचली अंकिता लोखंडे; 'मैने प्यार किया' मधील गाण्यावर लगावले ठुमके - Marathi News | actress ankita lokhande dance on salman khan superhit song from maine pyaar kiya video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवच्या समुद्रकिनारी बेभान होऊन नाचली अंकिता लोखंडे; 'मैने प्यार किया' मधील गाण्यावर लगावले ठुमके

सलमान खानच्या सुपरहिट गाण्यावर अंकिता लोखंडेचा सुंदर डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव ...

मालदीवच्या समुद्र किनारी विकीसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली अंकिता, युजर्स म्हणाले - "प्रेग्नेंट आहे?" - Marathi News | Ankita Lokhande was seen in a romantic mood with Vicky Kaushal on the beach in Maldives, users said - ''Pregnant?'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवच्या समुद्र किनारी विकीसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली अंकिता, युजर्स म्हणाले - "प्रेग्नेंट आहे?"

Ankita Lokhande And Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे त्यांच्या वादविवादांमुळे सतत चर्चेत येत असतात. ते भांडत असले तरी त्यांच्यात खूप प्रेम आहे, हे त्यांच्या व्हॅकेशन्सच्या फोटोत दिसून येते. ...

पहलगाम हल्ल्यानंतर अंकिता लोखंडेचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली-"एक भारतीय म्हणून..." - Marathi News | hindi television actress ankita lokhande cancel her usa show after the pahalgam terror attack post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर अंकिता लोखंडेचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली-"एक भारतीय म्हणून..."

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...

"लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस, पण...", अंकिता लोखंडचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "तो मुव्ह ऑन झाला आणि मी..." - Marathi News | when ankita lokhande slams trollers who said you left sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस, पण...", अंकिता लोखंडचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "तो मुव्ह ऑन झाला आणि मी..."

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला चाहत्यांनी दोष द्यायला सुरुवात केली होती. यावर तिने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. तिच्या मुलाखतीचा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.  ...

VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा  - Marathi News | actress ankita lokhande become engrossed in the devotion of mahadev on the occasion of mahashivratri shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा 

अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"प्रसिद्धीसाठी सुशांतचं नाव घेणारी..." रोजलिनचा अंकिता लोखंडेवर पलटवार; हिना खानवरुन सुरु झाला वाद - Marathi News | rozlyn khan hits back at ankita lokhande for calling her cheap says ankita took sushant s name for publicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रसिद्धीसाठी सुशांतचं नाव घेणारी..." रोजलिनचा अंकिता लोखंडेवर पलटवार; हिना खानवरुन सुरु झाला वाद

अंकिता लोखंडे नेमकं काय म्हणाली होती? हा वाद नक्की काय आहे ...

अंकिता लोखंडेने पती विकी जैनला सर्वांसमोर फेकून मारला बूट, नेमकं काय घडलं? - Marathi News | Laughter Chefs 2 Ankita Lokhande Slapped Husband Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने पती विकी जैनला सर्वांसमोर फेकून मारला बूट, नेमकं काय घडलं?

नुकतंच सुरू झालेल्या 'लाफ्टर शेफ २'मध्ये रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे आणि राहुल वैद्य याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी शोमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. ...