अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
बिग बॉस १७ (Bigg Boss 17)च्या घरात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर दोघेही भांडत असतात. आता त्या दोघांमध्ये किसवरून भांडणे सुरू झाली आहेत. ...