अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. Read More
Fitness Tips : फिटनेस जपायचा म्हणून जेवण टाळता? किंवा कमी जेवता का? असं करू नका. कारण सुपरफिट मिलिंद सोमणचं (Actor Milind Soman) सांगतोय की फिटनेससाठी जेवण कमी करू नका, फक्त थोडीशी पथ्ये पाळा... काय आहेत बरं त्याची ही पथ्ये ? ...
Milind Soman Fitness : हे जोडपं अलीकडेच गुजरातच्या दौऱ्यावर होते. जेथे त्यांनी केवळ विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. इतकंच नाही तर पारंपारीक पोशाष करून त्यांनी त्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेट दिली. ...
Milind Soman Fitness : तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.'' ...
Ankita Konwar : मी आणि माझ्या सभोवतालचा परिसर यांतील सीमा पुसट होतात आणि मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसह एकरूप होते. त्या क्षणांमध्ये मला शांती मिळते आणि मी स्वतःला शोधते.' ...