लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंजली दमानिया

अंजली दमानिया

Anjali damania, Latest Marathi News

रोज ७०० ते ८०० फोन, जिवे मारण्याची धमकी, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून छळ; दमानियांचा आरोप - Marathi News | 700 to 800 calls of death threats harassment by Dhananjay Munde supporters said Anjali Damania | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोज ७०० ते ८०० फोन, जिवे मारण्याची धमकी, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून छळ; दमानियांचा आरोप

माझी सुरक्षा काढा अन् अंजली दमानिया यांना सुरक्षा द्या असे सुप्रिया सुळे म्हणाल्या ...

मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, दररोज ७००-८०० कॉल करून अश्लील भाषेचा वापर; दमानियांचा आरोप - Marathi News | dhananjay Munde and pankaja munde used Vanjari community calls me 700 times a day and uses obscene language anjali Damania allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, दररोज ७००-८०० कॉल करून अश्लील भाषेचा वापर; दमानियांचा आरोप

वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जात आहे, असा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला आहे. ...

अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या - Marathi News | Anjali Damania's problems will increase; Thiya presented the demand for action in front of the police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन आंदोलन केले होतेे.  ...

“वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला”; विरोधकांची टीका - Marathi News | anjali damania and sushma andhare reaction over valmik karad surrender to cid in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला”; विरोधकांची टीका

Valmik Karad Surrender: वाल्मीक कराड शरण आल्यानंतर याबाबत शंका उपस्थित करत अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. ...

तीन मृतदेह सापडल्याचा दावा खोटा; दमानिया यांना नोटीस; सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांकडून खुलासा - Marathi News | Claim of finding three bodies is false; Notice issued to Damania; Police clarifies in Sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन मृतदेह सापडल्याचा दावा खोटा; दमानिया यांना नोटीस; सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांकडून खुलासा

...त्याची माध्यमांनाही माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी याचा तपास केला असता, संबंधिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तर दमानिया यांनाही यासंदर्भात बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ...

“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान - Marathi News | anjali damania criticized ncp ap mla dhananjay munde on beed sarpanch santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणावरून अंजली दमानिया सातत्याने मोठे दावे, विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज…  - Marathi News | Allegations are bogus, if you have evidence, give it to the police – Minister Shirsath challenges Damania… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज… 

संजय शिरसाठ यांचा अंजली दमानियांवर हल्लाबोल  ...

Santosh Deshmukh :'संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या', अंजली दमानिया यांचा मोठा दावा - Marathi News | Anjali Damania claims that three accused in Sarpanch Santosh Deshmukh murder case were murdered | Latest beed News at Lokmat.com

बीड :'संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या', अंजली दमानिया यांचा मोठा दावा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींचा खून झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. ...