लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते - Marathi News | for this reason Ankita Datte become emotional on the platform of Kanala Khada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी प्रेक्षकांची आवडती राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे ...

यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा! - Marathi News | Trying a lot of talent in Yavatmal ... before the world! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा!

कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. ...

Anita Date Birthday Special: लग्नाच्या आधी पार्टनरसोबत लिव्ह इन मध्ये राहायची माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते - Marathi News | Anita Date Birthday Special: Mazya Navryachi Bayko fame Radhika Aka Anita Date Kelkar And Chinmay Kelkar Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anita Date Birthday Special: लग्नाच्या आधी पार्टनरसोबत लिव्ह इन मध्ये राहायची माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते

अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. ...