लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते - Marathi News | marathi actress anita date kelkar bold and glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते

Anita date:पडद्यावर अनेकदा संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि बिंधास्त आहे. ...

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातून, राजांच्या सदरेवर इतिहास पुन्हा होणार जिवंत, अनिता दाते आणि उपेंद्र दाते मुख्यभूमिकेत - Marathi News | Anita Date and Upendra Date in the lead role in raigadala jevha jaag yete marathi drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातून, राजांच्या सदरेवर इतिहास पुन्हा होणार जिवंत, अनिता दाते आणि उपेंद्र दाते मुख्यभूमिकेत

ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. ...

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO - Marathi News | mazya navryachi bayko marathi serial now in hindi Watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

Mazya Navryachi Bayako : होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला हिंदीतही बघता येणार आहे. ...

गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | marathi tv serial mazya navryachi bayko fame radhika aka anita date real life partner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

Anita date: 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ...

Photo: 'जोगवा' चित्रपटात अनिता दातेने साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | flashback marathi movie jogwa actress anita date play mukta barves best friend role see her old photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photo: 'जोगवा' चित्रपटात अनिता दातेने साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका; तुम्ही ओळखलं का तिला?

Anita date:'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली राधिका म्हणजेच अनिता दाते 'जोगवा' या चित्रपटात झळकली आहे. ...

किरण मानेंबाबत अनिता दाते पुन्हा व्यक्त झाल्या, ट्रोलर्सना खडेबोल सुनावत म्हणाल्या... - Marathi News | Anita Date reiterated about Kiran Mane, said to the trolls ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंबाबत अनिता दाते पुन्हा व्यक्त झाल्या, ट्रोलर्सना खडेबोल सुनावत म्हणाल्या...

Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढल्याच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मनोरंजन क्षेत्रापासून राजकारणापर्यंत वाद सुरू आहेत. अभिनेत्री अनिता दाते यांनीही या विषयी आपले मत मांडले होते. त्यानंतर आता या विषयावर ...

अशा व्यवस्थांचा मी निषेध करते; ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा Kiran Maneना पाठींबा - Marathi News | majha navryachi bayko fame anita date support kiran mane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा व्यवस्थांचा निषेध करते, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा किरण मानेंना पाठींबा

Kiran Mane Controversy : एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांचा बाजूने आहे, अशी सुरूवात करत तिने किरण मानेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. ...

‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दातेचा खऱ्या आयुष्यातील ‘गुरूनाथ’ पाहिला का? - Marathi News | know about Mazhya Navryachi Bayko fame Anita Date husband, love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दातेचा खऱ्या आयुष्यातील ‘गुरूनाथ’ पाहिला का?

Anita Date : लग्नापूर्वी दीड वर्षे राहिले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, खास आहे लव्हस्टोरी ...