अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. Read More
Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ...
अनेक सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीला या गाण्याची भुरळ पडली आहे. ...