पंढरपूर : पशुधनाला चारा टंचाईवर मात करण्याबरोबर उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पशुपालकांनी उन्हाळ्यात परंपरागत व्यवस्थापनात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. ... ...
गेल्या वर्षभरापासून नसलेला जनावरे पकडण्याच्या ठेक्याला आता मूर्त स्वरूप लागणार आहे. महापालिकेने मागविलेल्या निविदेला पाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला असून, याच महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती सू ...
तालुक्यातील मौजे वाघी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़ ...
सोलापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसात वाढलेल्या गारव्याने जनावरांना लाळ-खुरकत साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. गतवर्षी ... ...