लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
वर्सोव्यातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना आमदार अँड अनिल परब यांनी दिल्या कानपिचक्या ! - Marathi News | MLA and Anil Parab gave lesson to candidates of Shiv Sena in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना आमदार अँड अनिल परब यांनी दिल्या कानपिचक्या !

लोकसभेच्या यशानंतर उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे खासदार गजानन कीर्तिकरांना केवळ ९५०० मतांच्या आघाडीच्या जोरावर वर्सोवा विधानसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. ...

पश्चिम रेल्वेला मराठी भाषेचे वावडे; शिवसेना करणार आंदोलन - Marathi News | Western Railway's Marathi language! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेला मराठी भाषेचे वावडे; शिवसेना करणार आंदोलन

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा ...