अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
Ramdas Kadam Replied Anil Parab: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. ...
रामदास कदम यांचे शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठसे त्यांना माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांचे ठसे घेतले गेले असा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले, त्याचा उपयोग काय झाला असा पलटवार अनिल परब यांनी केला. ...
रामदास कदमांच्या पुतण्याने आत्महत्या का केली याचाही शोध घेतला पाहिजे. घरातील लोक आत्महत्या का करतायेत त्याच्या मुळाशी जावे असंही अनिल परब यांनी म्हटलं. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...