लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
पाडकामाचे आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टप्रकरण - Marathi News | Court run to quash demolition order, resort case related to Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाडकामाचे आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टप्रकरण

अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टचे प्रकरण ...

Maharashtra Politics: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे आता शेवटचा पर्याय काय? अनिल परबांचे सूचक वक्तव्य; म्हणाले... - Marathi News | shiv sena leader anil parab reaction over shiv sena dasara melava on shivaji park and petition in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे आता शेवटचा पर्याय काय? अनिल परबांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार का, यावरही अनिल परब यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...

अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Anil Parab resort in Dapoli will be demolished in October, claims Kirit Somaiya | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा

परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई होणार ...

अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल - Marathi News | Anil Parab's resort to break on Diwali;says BJP leader Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

'दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही.' ...

Maharashtra Political Crisis: “नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी - Marathi News | bjp kirit somaiya said suggested collector to use modern technology for demolition of anil parab resorts like noida twin tower | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी

Maharashtra Political Crisis: अनिल परबांशी संबंधित रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. ...

Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा - Marathi News | Kirit Somaiya proceeded to Murud for symbolic hammering at Sai Resort on Murud beach in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. ...

Maharashtra Political Crisis: अनिल परबांना मोठा धक्का! दापोलीतील २ रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची शिफारस; ६३ लाखांचा दंड आकारणार? - Marathi News | big setback anil parab committee recommended to demolish two dapoli resorts violating crz impose 38 lakh and 25 lakh penalty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परबांना धक्का! दापोलीतील २ रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची शिफारस; ६३ लाखांचा दंड आकारणार?

मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटला आता अनिल परबांचे रिसॉर्ट पडणार, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. ...

विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्... - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray group clash in Legislative Council between Minister Deepak Kesarkar, Gulabrao Patil and Anil Parab, Ambadas Danve | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्...