"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
Anil Parab Latest news FOLLOW Anil parab, Latest Marathi News अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवर देखील काही प्रश्न उपस्थित केले. ...
गेल्या ११ महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज अखेर आला आहे. यामध्ये शिंदे सरकार कायम राहणार असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत टाकण्यात आला आहे. ...
दापोली येथील साई रिसॉर्ट आर्थिक अफरातफरीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी घेतली. ...
आराेपपत्रात अनिल परबांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्यांना ईडीने दिलासा दिला आहे का, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे ...
नियम धाब्यावर बसवून रिसॉर्टला बिनशेती परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. ...
गुन्हा रद्द करण्यासाठी ज्या याचिका दाखल होत, त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी घेत होते. ...
परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला गुरुवारी दिले. ...
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने १४ मार्च रोजी अनिल परब यांना ईडीच्या कारवाईपासून २० मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. ...