खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला...
अनिल कुंबळे, मराठी बातम्या FOLLOW Anil kumble, Latest Marathi News
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यानेही असाच एक नवा शोध लावला आहे. इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंबळेने फलंदाजांसाठी 'पॉवर बॅट' तयार केली आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा आज 48 वा वाढदिवस. ...
माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. ...
आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर टीका होत आहे. आशिया चषक स्पर्धेत धोनी अपयशी ठरला. ...
भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द गाजवली. दोन दशकांहून अधिक क्रिकेट कारकिर्दीत त्याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. ...
शास्त्री यांना एका वर्षाचे मानधन किती आहे, हे ऐकाल तर तुम्ही चक्रावून जालं. ...
सध्यातरी विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदावर कायम राहतील. त्यांची हकालपट्टी वैगेरे बीसीसीआय करणार नाही. पण शास्त्री यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने लॉर्ड्स कसोटीत शुक्रवारी भारतीय फलंदाजांना हैराण केले. ...