लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर

Anil kapoor, Latest Marathi News

अनिल कपूर यांच्यामुळेच त्यांची दुसरी लेक रिया अभिनयापासून दूर, काय आहेत ती कारणं? - Marathi News | Anil Kapoor didnt wanted her daughter Rhea in acting field, know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांच्यामुळेच त्यांची दुसरी लेक रिया अभिनयापासून दूर, काय आहेत ती कारणं?

'वेकअप सिद' चित्रपटाच्या सेटवरील पहिल्याच अनुभवात कल्पना आली होती की अभिनेत्री बनू शकणार नाही असं रियाने या मुलाखतीत सांगितले.  ...

तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!! - Marathi News | inder kumar answered tigmanshu dhulia after criticised his film total dhamaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!!

बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले ...

अनिल कपूरच्या वयावरून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मिम्सविषयी हे आहे अनिलचे मत - Marathi News | Anil Kapoor Finally Reacts to His Viral Ageless Memes, Reveals Which One He Loved the Most | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरच्या वयावरून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मिम्सविषयी हे आहे अनिलचे मत

अनिल कपूरच्या वयावरून जोक्स करणारे अनेक मिम्स देखील लोकांनी बनवले होते. अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे देखील नेटिझन्सने म्हटले होते.  ...

Memes Viral : तू कितने बरस का? अनिल कपूरचा ‘हा’ फोटो पाहून लोकांना लागलं याडं! - Marathi News | Anil Kapoor is ageing like fine wine internet is flooded with a sea of memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Memes Viral : तू कितने बरस का? अनिल कपूरचा ‘हा’ फोटो पाहून लोकांना लागलं याडं!

होय, ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांना इतके फिट पाहून सगळेच अचंबित झालेत. मग काय, चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला इतका ऊत आला की, अनिल कपूर यांच्या या तरूण दिसण्यावर एकापाठोपाठ एक असे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत. ...

टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | Total Dhamaal box office collection: Anil Kapoor-Madhuri Dixit starrer earns Rs 123.80 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. ...

वाचा... अनिल कपूरला फॅन्स का विचारतायेत, सर खरे सांगा, तुम्ही किती वर्षांचे आहात? - Marathi News | Anil Kapoor Just Shared Pic From His Upcoming Film Malang and Everyone Wants to Age Like Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा... अनिल कपूरला फॅन्स का विचारतायेत, सर खरे सांगा, तुम्ही किती वर्षांचे आहात?

अनिलने मलंग या चित्रपटाच्या टीमसोबत एक फोटो शेअर करून आम्ही मलंगमध्ये एकत्र काम करत आहोत असे लिहिले आहे. अनिलने हा फोटो शेअर केल्यानंतर एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...

दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर झळकणार एकत्र ह्या सिनेमात - Marathi News | Direction Patani and Aditya Roy Kapur will be seen together in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर झळकणार एकत्र ह्या सिनेमात

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या चित्रपटामध्ये दिशा आणि आदित्य स्क्रीन शेअर करणार आहेत. ...

टोटल धमाल या चित्रपटाची कमाई वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Total Dhamaal box office collection Day 3: Anil kapoor Madhuri dixit film collects Rs 62.40 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टोटल धमाल या चित्रपटाची कमाई वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

टोटल धमाल या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. इंद्र कुमार यांच्या टोटल धमाल या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६.५० कोटीचा गल्ला जमवला. ...